निधन - ५ नोव्हेंबर २०११ — भूपेन हजारिका — आसामचे प्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार आणि चित्रपट निर्माते
— भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार; आसाम रत्न (जन्म: ८ सप्टेंबर १९२६)
सुविचार — वाईट संगती मध्ये राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले तुम्हाला तुमचा आत्मसन्मान वाढवायचा असेल तर चांगल्या लोकांची संगत आवश्यक आहे (लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन — जन्म: २२ फेब्रुवारी १७३२ | निधन: १४ डिसेंबर १७९९)
सुविचार — आयुष्य जगण्याचे केवळ दोन मार्ग आहेत एक म्हणजे चमत्कार नावाची गोष्ट अस्तित्वात नाही असे मानणे दुसरी म्हणजे सर्व काही चमत्कार आहे असे मानणे (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
सुविचार — जीवन कधीही कठीण होऊ शकते: जीवन कधीही सोपे होऊ शकते. हे सर्व व्यक्ती स्वतःला जीवनाशी कसे जुळवून घेते यावर अवलंबून असते. (लेखक: मोरारजी देसाई — जन्म: २९ फेब्रुवारी १८९६ | निधन: १० एप्रिल १९९५)