ठळक गोष्टी
  • जन्म - ५ नोव्हेंबर १९८८ — विराट कोहली — भारतीय क्रिकेटपटू — पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
  • ५ नोव्हेंबर विशेष दिन — महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन
  • घटना - ५ नोव्हेंबर १५५६ — पानिपतची दुसरी लढाई — दिल्लीतील हिंदू राजा हेमचंद्र विक्रमादित्य आणि मुस्लिम सम्राट अकबर यांच्या सैन्यामध्ये लढाई सुरू झाली.
  • जन्म - ५ नोव्हेंबर १९३० — अर्जुनसिंग — मध्यप्रदेशचे १२वे मुख्यमंत्री (निधन: ४ मार्च २०११)
  • सुविचार — मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे (लेखक: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर)
  • सुविचार — शीला शिवाय जर शिकले सवरलेले लोक निर्माण होऊ लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — मी अभ्यास करण्यासाठी जगेन जगण्यासाठी अभ्यास करणार नाही (लेखक: फ्रान्सिस बेकन)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

नोव्हेंबर

र सो मं बु गु शु श
१२३४५
६७८९१०१११२
१३१४१५१६१७१८१९
२०२१२२२३२४२५२६
२७२८२९३०

कॅलेंडर २२२५