सुविचार — घाम गाळून कमावलेला एकचदा मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे फसवून मिळविलेल्या यशापेक्षा सरळ आलेले अपयश श्रेयस्कर असते (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
निधन - ५ नोव्हेंबर २०११ — भूपेन हजारिका — आसामचे प्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार आणि चित्रपट निर्माते
— भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार; आसाम रत्न (जन्म: ८ सप्टेंबर १९२६)
जन्म - ५ नोव्हेंबर १९८८ — विराट कोहली — भारतीय क्रिकेटपटू — पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
सुविचार — जेव्हा संतोष रुपी धन तुम्हाला प्राप्त होते तेव्हा इतर गोष्टी कचऱ्याप्रमाणे तुच्छ वाटतात (लेखक: संत कालिदास)