ठळक गोष्टी
  • सुविचार — आपली कला पूर्णत्वास नेण्यासाठी मी घेतलेल्या कष्टाची जर लोकांनी दखल घेतली तर माझ्या कलाकृतीचे त्यांना अजिबात आश्चर्य वाटणार नाही (लेखक: मायकेल एंजेलो)
  • सुविचार — प्रेमाची भावना ही विकत घेता येत नसते तर ती नात्यांमधील सामंजस्यातून फुलते (लेखक: जे कृष्णमूर्ती)
  • सुविचार — जर जगाची सुधारणा करायची इच्छा असेल तर प्रथम स्वतःची सुधारणा करा (लेखक: सॉक्रेटिस)
  • ५ नोव्हेंबर विशेष दिन — महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन
  • निधन - ५ नोव्हेंबर १९१५ — सर फिरोजशहा मेहता — भारतीय कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते (जन्म: ४ ऑगस्ट १८४५)
  • घटना - ५ नोव्हेंबर १५५६ — पानिपतची दुसरी लढाई — दिल्लीतील हिंदू राजा हेमचंद्र विक्रमादित्य आणि मुस्लिम सम्राट अकबर यांच्या सैन्यामध्ये लढाई सुरू झाली.
  • जन्म - ५ नोव्हेंबर १९३० — अर्जुनसिंग — मध्यप्रदेशचे १२वे मुख्यमंत्री (निधन: ४ मार्च २०११)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

ऑगस्ट

र सो मं बु गु शु श
१२३४५
६७८९१०१११२
१३१४१५१६१७१८१९
२०२१२२२३२४२५२६
२७२८२९३०३१

कॅलेंडर २२२६