ठळक गोष्टी
  • सुविचार — ज्या कामाला सुरुवातीला यश येते पण शेवटी अपयश येते अशा कामापेक्षा सुरुवातीला अपयश येणारे पण शेवटी यशस्वी होणारे काम करणे मला जास्त आवडेल (लेखक: वृडो विल्सन)
  • निधन - ६ नोव्हेंबर २००२ — वसंत कृष्ण वैद्य — स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे
  • घटना - ६ नोव्हेंबर १९५४ — मुंबई वीज मंडळ — मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
  • सुविचार — छोट्या पक्षांचे पंख घेऊन तुम्ही गरुडासारखे उड्डाण करू शकणार नाही (लेखक: डब्ल्यू एड्सन कॅन्सल)
  • जन्म - ६ नोव्हेंबर १८३९ — भगवादास इंद्रजी — प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ
  • सुविचार — धैर्य हे प्रेमासारखेच असते त्याच्या जपूनुकीसाठी कायम आशेचे खतपाणी घालावे लागते (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

जानेवारी

र सो मं बु गु शु श
१२३४५
६७८९१०१११२
१३१४१५१६१७१८१९
२०२१२२२३२४२५२६
२७२८२९३०३१

कॅलेंडर २२२८