ठळक गोष्टी
  • निधन - ९ नोव्हेंबर २०११ — हर गोबिंद खुराना — भारतीय-अमेरिकन जैव रसायनशास्त्रज्ञ — पद्म विभूषण, नोबेल पुरस्कार (जन्म: ९ जानेवारी १९२२)
  • सुविचार — प्रेमासाठी त्या करावा लागतो प्रेम सर्वत्र आहे अक्षय आहे सर्वव्यापी आहे मंगल आहे प्रेमा वाचून सुख नाही प्रेमामध्ये अपारशक्ती आहे अमर्याद साम… (लेखक: बालकवी)
  • सुविचार — हजारो मैलाचा प्रवास सुरू होतो तो एका पावलाने उत्तुंग शिखरावर देखील पोहोचता येते ते एका पावलाने म्हणून एका पावलाचे महत्त्व जाणून घ्या (लेखक: कन्फ्युसिअस)
  • सुविचार — जे लोक उदंड आत्मविश्वास शौर्य आणि चिकाटी यांच्या जोरावर नेते झाले अशा लोकांनीच जगाचा इतिहास घडला आहे (लेखक: महात्मा गांधी)
  • निधन - ९ नोव्हेंबर १९६२ — धोंडो केशव कर्वे — भारतीय प्राध्यापक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते — भारतरत्न, पद्म विभूषण (जन्म: १८ एप्रिल १८५८)
  • जन्म - ९ नोव्हेंबर १९२४ — पं. चिंतामणी व्यास — भारतीय ख्यालगायक, गुरु व बंदिशकार — पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (निधन: १० जानेवारी २००२)
  • ९ नोव्हेंबर विशेष दिन — कायदाविषयक सेवा दिन
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

जानेवारी

र सो मं बु गु शु श
१२३४५
६७८९१०१११२
१३१४१५१६१७१८१९
२०२१२२२३२४२५२६
२७२८२९३०३१

कॅलेंडर २२३३