ठळक गोष्टी
  • जन्म - ९ नोव्हेंबर १८७७ — सर मोहम्मद इक़्बाल — सारे जहाँ से अच्छा गीताचे कवी आणि राजकारणी (निधन: २१ एप्रिल १९३८)
  • जन्म - ९ नोव्हेंबर १९३१ — लक्ष्मी मल सिंघवी — भारतीय विधिज्ञ, मुत्सद्दी, विद्वान आणि मानवाधिकार विचारवंत, ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त म्हणूनही कार्य ओळख — पद्मभूषण (निधन: ६ ऑक्टोबर २००७)
  • जन्म - ९ नोव्हेंबर १९५६ — पंकज धीर — हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेते; ‘महाभारत’ मालिकेतील कर्णाच्या भूमिकेमुळे लोकप्रिय (निधन: १५ ऑक्टोबर २०२५)
  • ९ नोव्हेंबर विशेष दिन — कायदाविषयक सेवा दिन
  • सुविचार — जगात एकच गोष्ट निर्भेळ चांगली आहे ती म्हणजे ज्ञान आणि एकच गोष्ट अनिष्ट आहे ती म्हणजे अज्ञान (लेखक: सॉक्रेटिस)
  • सुविचार — बेकार कधीही नितीमत्ता अंगी करू शकत नाही (लेखक: महात्मा गांधी)
  • सुविचार — राष्ट्राला अंधपातापासून वाचविण्याला चारित्र्य निर्मिती हाच हमखास मार्ग असतो चारित्र्य गेले की सर्वस्व गेले राष्ट्राची किंमत त्याच्या विद्वत… (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

एप्रिल

र सो मं बु गु शु श
१२३४५६
७८९१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८२९३०

कॅलेंडर २२३३