ठळक गोष्टी
  • जन्म - १ नोव्हेंबर १९४५ — नरेंद्र दाभोलकर — महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष — पद्मश्री (निधन: २० ऑगस्ट २०१३)
  • सुविचार — दुबळ्या लोकांची कधीही कामावर आणि मूल्यांवर निष्ठा असू शकत नाही आणि मित्र लोक नीतिमत्ता आचरणात आणू शकत नाहीत (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — कर्तुत्ववान मनुष्य आपल्या कर्तुत्वाची जाणीव सौम्य शब्दात आणि योग्य कृतीनेच करून देतो तो संतापी किंवा भित्रा कधीच नसतो (लेखक: चेस्टर फिल्ड)
  • १ नोव्हेंबर विशेष दिन — आंतरराष्ट्रीय लेनोक्स-गॅस्टॉट सिंड्रोम जागरूकता दिवस
  • सुविचार — वाचनाने मनुष्यास पूर्णत्व येते सल्लामसलतीने मनुष्य तत्पर बनतो आणि लिखाणाने मनुष्य तंतोतंत बनतो (लेखक: फ्रान्सिस बेकन)
  • घटना - १ नोव्हेंबर १९४५ — संयुक्त राष्ट्र — ऑस्ट्रेलिया देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
  • घटना - १ नोव्हेंबर १९१४ — पहिले महायुद्ध — कोरोनेलची लढाई: जर्मनीबरोबरच्या युद्धात ब्रिटीश रॉयल नेव्हीचा पहिला पराभव.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

नोव्हेंबर

र सो मं बु गु शु श
१२३४५६
७८९१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८२९३०

कॅलेंडर १९९९