सुविचार — टीकाकार म्हणजे ज्याला सर्व गोष्टीचा भाव माहित असतो पण कोणत्याच गोष्टीचे मूल्य ठाऊक नसते (लेखक: ऑस्कर विल डे)
घटना - १ नोव्हेंबर १९६८ — मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिका — या संस्थेची चित्रपट रेटिंग प्रणाली अधिकृतपणे सुरु झाली.
सुविचार — यश आणि सुख जोडीने येतात आपल्याला जे हवय ते मिळवणे म्हणजे यश आणि आपल्याला जे मिळालं आहे त्याच गोडी वाटणं म्हणजे सुख (लेखक: अज्ञात)
सुविचार — आत्मविश्वास हे कर्तुत्व वृक्षाचे मूळ आहे वृक्षाची मुळे जेव्हा जेव्हा भूमीत खोल जातात तेव्हा तेव्हा वादळाशी झुंजण्याचे त्याचे सामर्थ्य वाढते… (लेखक: वि स खांडेकर)