घटना - ३१ ऑक्टोबर १९२० — नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
सुविचार — सतत कार्यामुळे एखाद्या वेळी नुकसान होण्याचा संभव असतो पण आळशीपणामुळे कधीच कोणाचा फायदा होत नाही (लेखक: झिमरन)
घटना - ३१ ऑक्टोबर १९८४ — पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
सुविचार — विजय आणि उत्साहित होणे आणि पराजयाने खिन्न होणे हे तर नैसर्गिकच आहे परंतु आपली परंपरा आपल्याला असे सांगते की यश अपयशापेक्षा आपले कर्तव्य अधि… (लेखक: इंदिरा गांधी — जन्म: १९ नोव्हेंबर १९१७ | निधन: ३१ ऑक्टोबर १९८४)
सुविचार — न्यायाचं अस्तित्व नष्ट झालेल्या राजाचे रूपांतर दरोडेखोरांच्या टोळीत होतं (लेखक: संत ऑक्स्टीन)