ठळक गोष्टी
  • सुविचार — अत्यंत भिकड मनुष्य सुद्धा मोठ्या वीरश्री चे भाषण करू शकेल (लेखक: सेनेका)
  • घटना - २९ ऑक्टोबर १९९७ — अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.
  • सुविचार — तत्वा न वागणारा माणूस नेहमीच धाडसी असतो पण प्रत्येक धाडसी माणूस तत्वानच वागणारा असतो असं नाही (लेखक: मार्टिन ल्युथर किंग)
  • घटना - २९ ऑक्टोबर १९६४ — टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.
  • सुविचार — दोन अपूर्ण माणसांना एकमेकांना पूर्ण करण्याची जी विलक्षण तळमळ लागते तिचेच नाव प्रीती (लेखक: टॉलस्टॉय)
  • २९ ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक स्ट्रोक दिन
  • घटना - २९ ऑक्टोबर १९९६ — मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

ऑक्टोबर

र सो मं बु गु शु श
१२३४
५६७८९१०११
१२१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४२५
२६२७२८२९३०३१

कॅलेंडर २००३