ठळक गोष्टी
  • सुविचार — तीन गोष्टीतून आपण विद्वता मिळवू शकतो त्या म्हणजे उदांत बाबीचा संचय सहज सोप्या कल्पना आणि कटू अनुभव (लेखक: कन्फ्यूशियस)
  • घटना - २३ ऑक्टोबर १९७३ — संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
  • सुविचार — जर तुम्ही चारित्र्यसंपन्न नसाल जर तुमच्या विचारांवर व आचारांवर तुमचा ताबा नसेल तर तुमची सर्व विद्वता तुमचा सर्व अभ्यास व्यर्थ आहे (लेखक: अज्ञात)
  • घटना - २३ ऑक्टोबर १७०७ — ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक.
  • घटना - २३ ऑक्टोबर १८९० — हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
  • सुविचार — अपयशाने खचून जाऊ नका तो यशाकडे जाणारा राजमार्ग आहे या वाटेवर जितकी खाच खडके येतील तितके आपण कौशल्याने चालू (लेखक: जॉन किड्स)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

फेब्रुवारी

र सो मं बु गु शु श
१२३४
५६७८९१०११
१२१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४२५
२६२७२८२९

कॅलेंडर २०१२