घटना - २१ ऑक्टोबर १८८८ — स्वीस सोशल डेमोक्रेटिक पार्टी सुरु झाली.
घटना - २१ ऑक्टोबर १९४३ — सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.
सुविचार — तुम्ही जर स्वतःच्या मानसन्मानाला महत्त्व देत असाल तर गुणवान लोकांच्या संगतीत राहा वाईट लोकांच्या संगतीत राहण्यापेक्षा तुम्ही एकटे राहिलेलेच… (लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन — जन्म: २२ फेब्रुवारी १७३२ | निधन: १४ डिसेंबर १७९९)
जन्म - २१ ऑक्टोबर १८३३ — अल्फ्रेड नोबेल — स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ, अभियंता आणि उद्योजक; डायनामाइटचा शोध लावून नोबेल पुरस्कारांची स्थापना केली. नोबेल पुरस्कारांचे प्रणेते
(निधन: १० डिसेंबर १८९६)
सुविचार — सुखाचे दिवस कसे लहान आणि दुःखाचे कसे मोठे वाटतात (लेखक: जिने इंगलो)
सुविचार — उत्साह हा अग्नीसारखा असतो त्यात भरही घालावी लागते आणि त्यावर तीव्र नजरही ठेवावे लागते (लेखक: बेनहम)