सुविचार — जे भीतीपोटी देवाची पूजा करतात ते लोक सैतान आला तर त्याची ही पूजा करतील (लेखक: टी फुलर)
सुविचार — जोवर आपल्या जगण्याने एखाद्या तरी माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करता येत असेल तोवर आपल्या जीवनात अर्थ आहे असे समजायचे (लेखक: महात्मा गांधी)
घटना - २१ ऑक्टोबर १९८९ — जनरल अरुणकुमार वैद्य मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
घटना - २१ ऑक्टोबर १९३४ — जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली.
जन्म - २१ ऑक्टोबर १८३३ — अल्फ्रेड नोबेल — स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ, अभियंता आणि उद्योजक; डायनामाइटचा शोध लावून नोबेल पुरस्कारांची स्थापना केली. नोबेल पुरस्कारांचे प्रणेते
(निधन: १० डिसेंबर १८९६)