सुविचार — मोठ मोठ्या कृत्यांच्या केवळ योजनेपेक्षा पूर्ण केलेली लहान लहान कृती अधिक चांगली (लेखक: पीटर मार्शल)
घटना - १९ ऑक्टोबर १९९४ — रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.
जन्म - १९ ऑक्टोबर १९५४ — प्रिया तेंडुलकर — मराठी-हिंदी अभिनेत्री, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या; दूरदर्शनवरील ‘रजनी’ मालिकेमुळे विशेष प्रसिद्ध (निधन: १९ सप्टेंबर २००२)