जन्म - १९ ऑक्टोबर १९२० — पांडुरंगशास्त्री आठवले — स्वाध्याय परिवाराचे संस्थापक, तत्त्वचिंतक आणि समाजसुधारक; भक्ती व सामाजिक परिवर्तनाचा संदेश — पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, धर्माच्या क्षेत्रातील प्रगतीसाठी टेम्पलटन पुरस्कार (निधन: २५ ऑक्टोबर २००३)
घटना - १९ ऑक्टोबर १९३५ — इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले.
घटना - १९ ऑक्टोबर २००० — पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
सुविचार — मला वाटते देशाभिमान हा दानधर्मासारखा आहे त्याची सुरुवात घरापासून होते (लेखक: हेन्री जॉन्सन लिंकन)