ठळक गोष्टी
  • सुविचार — सत्य है चंद्रमंडळापेक्षा सौम्य व सूर्य मंडळापेक्षाही तेजस्वी असते (लेखक: भगवान महावीर)
  • सुविचार — मृत्यूच्या आधी अगणित वेळेस भेकडांच्या नशिबी मरणच असतं सिंहाच्या छातीला मात्र मृत्यूपूर्वीच मरण ठाऊकच नसतं (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
  • सुविचार — मनात दुखी माणसाविषयी केवळ दयाच नव्हे तर करुणा असल्याखेरीज समाजसेवेचा उगम होऊ शकत नाही (लेखक: न्या चंद्रशेखर धर्माधिकारी)
  • जन्म - २३ ऑक्टोबर १७७८ — कित्तूर चेन्नम्मा — कित्तूरची राणी (निधन: २१ फेब्रुवारी १८२९)
  • घटना - २३ ऑक्टोबर १९७३ — संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
  • घटना - २३ ऑक्टोबर १९९७ — सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

एप्रिल

र सो मं बु गु शु श
१२
३४५६७८९
१०१११२१३१४१५१६
१७१८१९२०२१२२२३
२४२५२६२७२८२९३०

कॅलेंडर २०३९