ठळक गोष्टी
  • घटना - २३ ऑक्टोबर १९७३ — संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
  • घटना - २३ ऑक्टोबर १८९० — हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
  • सुविचार — योजना आखतांना ध्यान ठेवा त्या राबतांना मात्र बेभान व्हा (लेखक: बाबा आमटे — जन्म: २६ डिसेंबर १९१४ | निधन: ९ फेब्रुवारी २००८)
  • सुविचार — सुदृढ शरीरात निकोप मन तयार करणे म्हणजे शिक्षण (लेखक: लॉक)
  • सुविचार — राजकारण पटू हे जहाजासारखे असते धुक्यात हरवले जातात तेव्हा अति गोंगाट करतात (लेखक: अज्ञात)
  • घटना - २३ ऑक्टोबर १९९७ — सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

मे

र सो मं बु गु शु श
१२३४५६७
८९१०१११२१३१४
१५१६१७१८१९२०२१
२२२३२४२५२६२७२८
२९३०३१

कॅलेंडर २०३९