ठळक गोष्टी
  • निधन - २५ ऑक्टोबर २००३ — पांडुरंगशास्त्री आठवले — स्वाध्याय परिवाराचे संस्थापक, तत्त्वचिंतक आणि समाजसुधारक; भक्ती व सामाजिक परिवर्तनाचा संदेश — पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, धर्माच्या क्षेत्रातील प्रगतीसाठी टेम्पलटन पुरस्कार (जन्म: १९ ऑक्टोबर १९२०)
  • सुविचार — तुम्हाला एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर तुम्हाला कोणाची गरज नाही (लेखक: ओ ए कार्पिंग)
  • सुविचार — दुखी माणसाला मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात प्रार्थना साठी जोडलेल्या दोन्ही हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • सुविचार — साहित्य निर्मिती इतकेच प्रतिष्ठा शेत नांगरण्यातही आहे याची जाणीव झाल्याशिवाय कोणतीही संस्कृती खऱ्या अर्थाने प्रगत होऊ शकणार नाही (लेखक: बुकर टी वॉशिंग्टन)
  • निधन - २५ ऑक्टोबर २०१२ — जसपाल भट्टी — भारतीय अभिनेते — पद्म भूषण (जन्म: ३ मार्च १९५५)
  • घटना - २५ ऑक्टोबर १९९४ — ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

फेब्रुवारी

र सो मं बु गु शु श
१२३४५६
७८९१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८२९

कॅलेंडर २०४४