ठळक गोष्टी
  • घटना - २१ ऑक्टोबर १९८९ — जनरल अरुणकुमार वैद्य मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
  • सुविचार — समता ही आजची हाक आहे ती आपणास समता आजचा गुरुधर्म आहे याची जाणीव ठेवली पाहिजे (लेखक: विनोबा भावे)
  • सुविचार — आपले विचार दारिद्र्य असले की आपण कंगाल बनतो (लेखक: इमर्सन)
  • जन्म - २१ ऑक्टोबर १९३१ — शम्मी कपूर — भारतीय अभिनेता आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय रोमँटिक नायक — फिल्मफेअर पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार (निधन: १४ ऑगस्ट २०११)
  • घटना - २१ ऑक्टोबर १९४५ — फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
  • सुविचार — लोकांनी आपल्याशी विशिष्ट प्रकारेच वागावे अशी आपली इच्छा असेल तर तसे प्रथम आपण लोकांशी वागावे (लेखक: रॉबर्ट वॉटरमन)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

जानेवारी

र सो मं बु गु शु श
१
२३४५६७८
९१०१११२१३१४१५
१६१७१८१९२०२१२२
२३२४२५२६२७२८२९
३०३१

कॅलेंडर २२०३