ठळक गोष्टी
  • सुविचार — स्वतःच्या क्रोधावर ज्यावेळी विजय मिळवला जातो तो क्षण खऱ्या अर्थाने आपल्यातील मानवता जागवतो (लेखक: साधू वासवानी — जन्म: २५ नोव्हेंबर १८७९ | निधन: १६ जानेवारी १९६६)
  • जन्म - २१ ऑक्टोबर १८३३ — अल्फ्रेड नोबेल — स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ, अभियंता आणि उद्योजक; डायनामाइटचा शोध लावून नोबेल पुरस्कारांची स्थापना केली. नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (निधन: १० डिसेंबर १८९६)
  • सुविचार — प्रेम हे गोवरासारखे असते ते आयुष्यात उशिरा आले की फारच वाईट (लेखक: झिरोल्ड डी)
  • घटना - २१ ऑक्टोबर १९५१ — डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली.
  • सुविचार — आजचे युग बाजाराचे आहे कार्यविक्रयाचे आहे चरितार्थासाठी प्रत्येकाला काही ना काही विकावे लागते कोणी श्रम विकतात कोणी बुद्धी विकतात तर कोणी प्… (लेखक: वि वा शिरवाडकर)
  • निधन - २१ ऑक्टोबर १९८१ — दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे — कन्नड कवी — ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: ३१ जानेवारी १८९६)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

फेब्रुवारी

र सो मं बु गु शु श
१२३४५
६७८९१०१११२
१३१४१५१६१७१८१९
२०२१२२२३२४२५२६
२७२८

कॅलेंडर २२०३