ठळक गोष्टी
  • घटना - २१ ऑक्टोबर १९९९ — चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
  • घटना - २१ ऑक्टोबर १९९२ — अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना महापृथ्वी या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
  • जन्म - २१ ऑक्टोबर १८३३ — अल्फ्रेड नोबेल — स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ, अभियंता आणि उद्योजक; डायनामाइटचा शोध लावून नोबेल पुरस्कारांची स्थापना केली. नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (निधन: १० डिसेंबर १८९६)
  • सुविचार — स्वतःच्या वृत्तीचा नीट सूक्ष्म अभ्यास करा आणि तुमच्या असे लक्षात येईल की तुम्हाला बसलेला प्रत्येक तडाखा तुम्हीच तुमच्यासाठी तयार केला आहे (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — विद्वत्तेच्या पुस्तकातील पहिला धडा म्हणजे प्रामाणिकपणा (लेखक: थॉमस जेफरसन — जन्म: १३ एप्रिल १७४३ | निधन: ४ जुलै १८२६)
  • सुविचार — रक्त कष्ट अश्रू आणि घाम याशिवाय माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही (लेखक: विन्स्टन चर्चिल — जन्म: ३० नोव्हेंबर १८७४ | निधन: २४ जानेवारी १९६५)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

मार्च

र सो मं बु गु शु श
१२३४५
६७८९१०१११२
१३१४१५१६१७१८१९
२०२१२२२३२४२५२६
२७२८२९३०३१

कॅलेंडर २२०३