ठळक गोष्टी
  • सुविचार — एका पुरुषाचे शिक्षण हे बहुदा त्याचे एकट्याचेच ठरते पण एका स्त्रीचे शिक्षण म्हणजे भावी पिढीचे शिक्षण असते (लेखक: महात्मा फुले — जन्म: ११ एप्रिल १८२७ | निधन: २८ नोव्हेंबर १८९०)
  • घटना - २५ ऑक्टोबर १९९९ — दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे बूकर पारितोषिक दुसऱ्यांदा मिळाले.
  • सुविचार — तुम्ही दिल्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा. पर प्रकाशित होऊ नका स्वतःवरच विश्वास ठेवा दुसऱ्या कोणाच्या अंकित होऊ नका स्वतःला धरून रहा (लेखक: अज्ञात)
  • घटना - २५ ऑक्टोबर १९६२ — युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
  • सुविचार — कृतीवर विश्वास ठेवा जीवन कृतीमुळे जगता येते शब्दांमुळे नाही (लेखक: अल्फ्रेड ॲडलर)
  • घटना - २५ ऑक्टोबर २००९ — बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

ऑक्टोबर

र सो मं बु गु शु श
१२३४५६७
८९१०१११२१३१४
१५१६१७१८१९२०२१
२२२३२४२५२६२७२८
२९३०३१

कॅलेंडर २२०९