सुविचार — एखादं काम करण्याची जेव्हा मनापासून ओढ लागते तेव्हा ते काम हे केवळ एक कर्तव्य न राहता इच्छापूर्तीचे समाधान देणारे आनंद विधान बनते (लेखक: जॉर्ज ग्रेटर)
घटना - २५ ऑक्टोबर १९९९ — दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे बूकर पारितोषिक दुसऱ्यांदा मिळाले.
निधन - २५ ऑक्टोबर २००३ — पांडुरंगशास्त्री आठवले — स्वाध्याय परिवाराचे संस्थापक, तत्त्वचिंतक आणि समाजसुधारक; भक्ती व सामाजिक परिवर्तनाचा संदेश — पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, धर्माच्या क्षेत्रातील प्रगतीसाठी टेम्पलटन पुरस्कार (जन्म: १९ ऑक्टोबर १९२०)
सुविचार — इतरांना मदत केल्याशिवाय आपण स्वतःला मदत करू शकत नाही किंवा इतरांना समृद्ध केल्याशिवाय आपण आयुष्यात समृद्ध होऊ शकत नाही (लेखक: जोनेट कोल, स्पेलमन कॉलेज)