ठळक गोष्टी
  • सुविचार — कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण… (लेखक: विनोबा भावे)
  • सुविचार — शब्द हे जणू काही विचारांचे कपडेच होत म्हणून त्यांना तुम्ही फाटलेले घाणेरडे आणि चिंध्या झालेले कपडे चढवू नका तुम्ही स्वतःच्या कपड्यांची जशी… (लेखक: लॉर्ड चेस्टर फिल्ड)
  • सुविचार — चुका होणे हे स्वाभाविक आहे झालेली चूक कबूल केली तर आपली प्रगती होऊ शकते परंतु आपली झालेली चूक जो झाकण्याचा प्रयत्न करतो त्याची अधोगती होते (लेखक: अज्ञात)
  • घटना - ६ नोव्हेंबर १९५४ — मुंबई वीज मंडळ — मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
  • जन्म - ६ नोव्हेंबर १९१५ — दिनकर द. पाटील — चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (निधन: २१ मार्च २००५)
  • जन्म - ६ नोव्हेंबर १८८० — योशूसुका अकावा — निसान मोटर कंपनीचे संस्थापक (निधन: १३ फेब्रुवारी १९६७)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

ऑगस्ट

र सो मं बु गु शु श
१२
३४५६७८९
१०१११२१३१४१५१६
१७१८१९२०२१२२२३
२४२५२६२७२८२९३०
३१

कॅलेंडर २२२८