ठळक गोष्टी
  • जन्म - ६ नोव्हेंबर १८३९ — भगवादास इंद्रजी — प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ
  • सुविचार — लोकांना जर आपणाबद्दल चांगले उद्गार काढायला भाग पाडायचे असेल तर आपण चांगले कृत्य करावे (लेखक: वॉल्टेअर)
  • सुविचार — ज्याप्रमाणे एखादी लहानशी मेणबत्ती ही बहुतांलचा अंधार घालविते त्याचप्रमाणे तुमची सतकृत्ये ही जगात प्रभाव पडत असते (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
  • सुविचार — ज्यांना स्वतःच काही करायचे नाही त्यांना मदत करण्यात अर्थ नाही ज्याला वर जायची इच्छाच नाही त्याला तुम्ही शिडीवर चढवू शकणार नाही (लेखक: अँड्रय़ू कर्णिगी)
  • निधन - ६ नोव्हेंबर २००२ — वसंत कृष्ण वैद्य — स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे
  • घटना - ६ नोव्हेंबर १८६० — अब्राहम लिंकन — अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

सप्टेंबर

र सो मं बु गु शु श
१२३४५६
७८९१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८२९३०

कॅलेंडर २२२८